गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (10:26 IST)

Photos तृतीयपंथीय जोडपं देणार बाळाला जन्म! सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली

केरळमधील ट्रान्सजेंडर जोडप्याने दिली गरोदरपणाची गोड बातमी, सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली
केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. जिया आणि जहाद अशी त्यांची नावे असून त्यांनी प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. यासोबतच दोघांनीही त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स कमेंट करत आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ziya Paval (@paval19)

हे दोघे केरळच्या कोझिकोडमध्ये ३ वर्षांपासून एकत्र राहत होते जियाचा जन्म पुरुष म्हणून झाला होता आणि आता ती स्त्री झाली. जहाद एक स्त्री म्हणून जन्माला आला आणि पुरुषात बदलला.
 
जियाने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले- "मी जन्माने किंवा माझ्या शरीराने स्त्री नसली तरी, मला कोणी आई म्हणावे असे स्वप्न होते. आम्ही तीन वर्षांपासून एकत्र आहोत. जहादचे स्वप्न आहे की तो एक पिता म्हणून ओळखला जावे. त्याच्या सहाय्याने माझ्या पोटात 8 महिन्याचं बाळ आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ziya Paval (@paval19)

त्यांच्या पोस्टवर अनेकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेक यूजर्सनी दोघांचे अभिनंदन केले आहे. जिया तिच्या गरोदरपणामुळे खूप खूश आहे. या  प्रकरणात हा गर्भधारणा करणारा भारतातील पहिला ट्रान्स पुरुष आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.