शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (11:52 IST)

मोठा अपघात टळला, स्पाइसजेटच्या विमानात धुराचे लोट दिसले; दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

spicejet
राष्ट्रीय राजधानी दिल्लीहून मध्य प्रदेशातील जबलपूरला जाणारे स्पाइसजेटचे विमान एका मोठ्या अपघातातून बचावले.केबिनमध्ये धूर असल्याचे क्रूच्या लक्षात आले.यानंतर विमानाचे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.प्रकरणाचा तपास सुरू आहे.