५० टक्के आरक्षण ही म्हणजे लक्ष्मणरेषा नव्हे

Last Modified बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (08:33 IST)
५० टक्के आरक्षण सगळ्याच राज्यांनी ओलांडली आहे. त्यामुळे ५० टक्के आरक्षण ही म्हणजे लक्ष्मणरेषा नव्हे, ही बाब समजून घ्यायला पाहिजे. छत्तीसगढ, मिझोराम, तामिळनाडू आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे राज्य सरकारचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले. मराठा आरक्षणाचा खटला घटनापीठाकडे वर्ग करण्यासंदर्भातील प्रकरणाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

यावेळी राज्य सरकारचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यात आला तर मुकूल रोहतगी यांनीही अनेक राज्यांत आरक्षणाची ५० टक्के सीमा ओलांडली गेल्याचे सांगितले. हे संविधानाला धरून नाही. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ सप्टेंबरला होणार आहे.

महाराष्ट्रासह या सर्व राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती खराब झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मागासलेपण वाढले आहे. या सगळ्यामुळे हरियाणात जाट, गुजरातमध्ये पटेल आणि महाराष्ट्रात मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आल्याचेही सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

महिलेच्या गळ्यात अडकले कोरोना टेस्ट किट

महिलेच्या गळ्यात अडकले कोरोना टेस्ट किट
कोरोना चाचणीसाठी स्वॅब देणाऱ्या गर्भवती महिलेल्या गळ्यात कोरोना किट तुडून पडल्याची ...

अमरिंदर सिंग : का दिला राजीनामा?

अमरिंदर सिंग : का दिला राजीनामा?
चंदीगड: राजीनामा दिल्यानंतर, कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, काँग्रेसने ज्याला हवे त्याला ...

भाजप नेते बाबुल सुप्रियो यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजप नेते बाबुल सुप्रियो यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
भाजप नेते बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या ...

अडीच वर्षांची मुलगी पाच दिवसांपासून मृतदेहासोबत राहत होती, ...

अडीच वर्षांची मुलगी पाच दिवसांपासून मृतदेहासोबत राहत होती, 9 महिन्याच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील 5 जण मृतावस्थेत आढळले
बेंगळुरू: कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बंगळुरूच्या ...

Breaking:पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग सोबत मं‍त्र्यांचा ...

Breaking:पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग सोबत मं‍त्र्यांचा देखील राजीनामा
पंजाब काँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दीर्घकाळ गोंधळानंतर आपल्या पदाचा ...