सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जम्मू: सेना कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

जम्मूमध्ये सुझमा येथील कॅम्प वर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे 3 ते ४ अतिरेकी असण्याची शक्यता आहे. पहाटे ४ वाजुन ५० मिनटांनी फिदायीणी हल्ला करत दोन्ही बाजुने जोरदार फायरिंग सुरु आहे.
 
दहशतवादी दोन- दोन गट करुन फायरिंग करत आहे. याची जिम्मेदारी जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेने घेतली आहे. फायरिंगमध्ये एक जवान शहीद झाला असून एक मुलीसह 5 जण जखमी झाले आहेत.