सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 31 जानेवारी 2018 (13:10 IST)

BREAKING: दिल्ली-NCRमध्ये भूकंपाचे झटके, जम्मू-श्रीनगरपर्यंत जाणवले

बुधवारच्या दुपारी उत्तर भारतात भूकंपाचे झटके जाणवले. जम्मू-काश्मीर पासून दिल्ली-एनसीआर आणि पंजाबपर्यंत लोकांना भूकंपाचे झटके जाणवले. हा भूकंप बुधवारी दुपारी किमान 12.40 वाजता आला. दिल्लीत जसेच लोकांना झटके जाणवले तसेच ते रस्त्यावर आले. तसेच श्रीनगरमध्ये लोक आपल्या घरातून निघून बाहेर रस्त्यावर आले. रिपोर्टनुसार फक्त भारताच नव्हे तर पाकिस्तानमध्ये लोकांना झटके जाणवले. मोसम विभागाने याची पुष्टी केली आहे. या भूकंपाचा केंद्र अफगाणिस्तानाचा हिंदकुश वर्तवण्यात येत आहे. भूकंपाची तीव्रता 6.2 मापण्यात आली आहे.