1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. modi and sharad panwar

पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांमध्ये भेट

दिल्लीत संसद भवनातल्या पंतप्रधानांच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये भेट झाली आहे. या भेटीदरम्यान दोघांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. मात्र भेटीचं कारण अद्याप समजेल आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच संसदेत उपस्थित होते. संसदेच्या कामकाजानंतर पंतप्रधानांच्या संसदेतील कार्यालयात शरद पवारांनी मोदींची भेट घेतली.
पुढील लेख
क्रिकेट कसोटी सामन्याचा १४० वा वर्धापनदिन, गुगल विशेष डुगल