प्रेयसीला मिळविण्यासाठी मुसलमान तरुण हिंदू बनला, पोहोचला सुप्रीम कोर्टात

Last Modified सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (14:34 IST)
प्रेयसीशी लग्न करण्यासाठी मुसलमानाहून हिंदू बनलेला 33 वर्षाच्या तरुणाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोकावाले आहे.

प्रधान न्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड़ यांच्या न्यायपिठाने छत्तीसगड

सरकारकडून जाब मागितला आहे आणि याचिकाची प्रति राज्य सरकारच्या वकिलाला देण्याचे निर्देश दिले आहे.


पिठाने म्हटले, छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्याच्याचे पोलिस अधीक्षकाला प्रतिवादी नंबर 4, अशोक कुमार जैनाची मुलगी अंजली जैनाला 27 ऑगस्ट 2018 ला न्यायालयात सादर होण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

खंडाने न्यायालयाच्या अधिकार्‍यांना या आदेशाची प्रति पोलिस अधीक्षकाला पाठवण्याचे निर्देश दिले.


हिंदू बनून आर्यन आर्य नाव ठेवलेल्या मोहम्मद इब्राहिम सिद्दीकीने छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या

आदेशाला आव्हान दिले आहे आणि म्हटले आहे की त्याने त्याची बायकोच्या कुटुंबीयांना त्याला मुक्त करण्याचे आदेश देण्याने नकार करून चूक केली आहे.


त्याने म्हटले की त्याच्या आणि त्याच्या बायकोला जीवाचा धोका आहे.‍ त्याच्या बायकोला तिचे आई वडील तिच्या मर्जीच्या विरुद्ध स्वतंत्रताने वंचित करत आहे.

दोघांनी 25 फेब्रुवारी, 2018 रोजी रायपूरच्या एका आर्य समाजाच्या मंदिरात लग्न केले होते.यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

'या' राज्यांना कर्नाटकात नो एन्ट्री

'या' राज्यांना कर्नाटकात नो एन्ट्री
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची भीती ...

सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे मोठा कट उधळला

सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे मोठा कट उधळला
काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे पुलवामासारख्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट ...

मान्सून एक जून पर्यंत केरळात दाखल होणार

मान्सून एक जून पर्यंत केरळात दाखल होणार
देशात मान्सूच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा नैऋत्य मोसमी वारे ...

नेपालमध्ये नकाशा दाखविण्याचा प्रस्ताव अखेर मागे

नेपालमध्ये नकाशा दाखविण्याचा प्रस्ताव अखेर मागे
नेपाळने भारताचा काही भाग नकाशावर दाखविण्याचा प्रस्ताव मागे घेतला आहे. भारताचा काही भूभाग ...

प्रेयसीची लागली ओढ, मुलीचा ड्रेस घालून पोहचला प्रियकर

प्रेयसीची लागली ओढ, मुलीचा ड्रेस घालून पोहचला प्रियकर
कोरोनाने देशभरात थैमान मांडले आहे आणि अशात प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला ...