उत्तर प्रदेश: पंतप्रधान मोदींचे मोबाइलवरून भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.
बहारीच येथे ते परिवर्तन रॅलीत भाषण करणार होते. परंतु धुक्यामुळे त्यांचे विमान तेथे उतरू शकले नाही.
त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी मोबाईलवरून रॅलीतील लोकांना मार्गदर्शन केले.