शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 जून 2018 (12:09 IST)

लष्कराचे विमान नाशिकमध्ये कोसळले

नाशिक येथील पिंपळगाव बसवत गावा जवळील गोलठाण येथे विमान कोसळले आहे. कोसळलेले विमान लष्‍कराचे मिग विमान असून, तांत्रिक अडणीमुळे हे विमान कोसल्‍याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 
 
या घटनेत विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून, विमानातील तिन्ही पायलट पॅराशुटच्या मदतीने बाहेर पडल्‍याने सुखरुप बचावले.