गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जुलै 2019 (16:48 IST)

आता स्थानिक भाषेत परिक्षा द्या

Now take the test in the local language
एमपीएससी तसेच विविध बॅंकांच्या परीक्षा परिक्षार्थींना आता स्थानिक भाषेतही परिक्षा देता येणार आहे. यासंदर्भातील घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. प्रादेशिक ग्रामीण बॅंकांच्या परीक्षा आता मराठी भाषेतही देता येणार आहेत. निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत यासंदर्भात घोषणा कोली आहे. देशभरात १३ प्रादेशिक भाषेत परिक्षा देता येणार आहेत. याआधी प्रादेशिक ग्रामीण बॅंकाच्या परिक्षा इतर भाषेत होत असतं. अशा अनेक तक्रारी स्थानिक परिक्षार्थींच्या असतं. पण आता निर्मला सीतारमन यांच्या घोषणेमुळे असंख्य परिक्षार्थींना दिलासा मिळाला आहे.