केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेला दीड वर्षांची म्हणजेच मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडसह देशातील 100 स्मार्ट सिटींना दिलासा मिळाला आहे. या मुदतवाढीमुळे रखडलेल्या योजना मार्ग लागण्यासह प्रस्तावित योजना राबविण्यासंदर्भातील अडचणीही दूर होणार आहेत. दीड वर्षात कामे पूर्ण करण्याचे स्मार्ट सिटी समोर आव्हान असणार आहे. स्मार्ट...