परमबीर सिंहांनी त्यांच्यावर असलेले सर्व आरोप फेटाळले

prambir singh
Last Modified गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (22:09 IST)
परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केलं होतं. परंतु परमबीर सिंह गुरूवारी मुंबई पोलिसांपुढे हजर झाले आहेत. तसेच त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते. त्यासाठी सिंह यांची गुन्हे शाखेकडून ७ तास चौकशी करण्यात आली आहे. परंतु परमबीर सिंहांनी त्यांच्यावर असलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेत चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते बाहेर पडले. सिंह यांची या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली.
सिंग यांनी खंडणी मागितल्याचे आरोप बिमल अग्रवाल यांनी केले होते. तसेच सचिन वाझे यांनी पैसे मागितल्याचा आरोपही अग्रवाल यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे सचिन वाझे आणि बीमल अग्रवाल यांच्यातील संभाषणाबद्दल चौकशी करण्यात आली. विमल अग्रवाल आणि सचिन वाझे ऐकमेकांशी हॉटेल मालकांच्या पैशांबद्दल बोलत आहेत. अशा प्रकारचं संभाषण ऑडियो क्लिपच्या माध्यमातून समोर आलं होतं. परंतु माझा या संभाषणाशी कुठलाही संबंध नसल्याचे परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मी बीमल अग्रवाल यांना ओळखत नाही. तुम्ही हे प्रश्न सचिन वाझे यांना विचारा. हे सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणत्याही पैशांची मागणी केली नाही. असं परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे. आजच्या चौकशीमध्ये १२ युनिटचे अधिकारी बोलावण्यात आले होते. परंतु त्यांना परत पाठवण्यात आलं. युनिट ११ चे अधिकारी व डीसीपी यांनी त्यासंबंधीत माहिती मागितली आहे.यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

साखरपुडा समारंभात थुंक लावून पोळ्या वाढत होता तरुण, मुलाने ...

साखरपुडा समारंभात थुंक लावून पोळ्या वाढत होता तरुण, मुलाने व्हिडीओ बनवला , आरोपीला अटक
मेरठमधील कंकरखेडा भागात आयोजित एका साखरपुडा समारंभात एक तरुण रोटीवर थुंकून समारंभासाठी ...

फोटो शूट साठी मॉडेलला बोलवून लॉज मध्ये सामूहिक बलात्कार

फोटो शूट साठी मॉडेलला बोलवून लॉज मध्ये सामूहिक बलात्कार केला
केरळमध्ये एका मॉडेलवर तीन दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला. कोची येथे फोटोशूटसाठी ...

ब्लाऊजमुळे महिलेने केली आत्महत्या

ब्लाऊजमुळे महिलेने केली आत्महत्या
आंध्रप्रदेशमधील हैद्राबादय येथील एका 36 वर्षीय महिलेने ब्लाउजजी शिलाई आवडत नसल्यामुळे ...

मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना विस्फोट, 43 विद्यार्थी आणि ...

मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना विस्फोट, 43 विद्यार्थी आणि कर्मचारी संक्रमित
तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील बोमक्कल येथील आनंद राव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे 43 ...

बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त ...

बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त देश आठवत आहे - राष्ट्रपती, पंतप्रधान मोदींपासून मोठ्या व्यक्तींनी वाहिली श्रद्धांजली
भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (बाबासाहेब आंबेडकर) यांची आज ...