PM मोदी जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करणार

jewar airport
Last Modified गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (13:50 IST)
2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशला आज सर्वात मोठी भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जेवारमध्ये आशियातील सर्वात मोठ्या विमानतळाची पायाभरणी करणार आहेत. जेवारमधील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणीसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मोठी रॅलीही काढणार आहेत. आज दुपारी 1 वाजता पंतप्रधान मोदी जेवारमधील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करतील. भूमिपूजन कार्यक्रमानंतर मोठी रॅलीही निघणार आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समावेशासह, यूपी हे पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील एकमेव राज्य बनेल. विमानतळाच्या भूमिपूजनाची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू होती. 34 हजार कोटी रुपये खर्चून तयार होणारा हा विमानतळ सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू होणार आहे. 6,200 हेक्टर क्षेत्रात तयार होत असलेल्या या विमानतळावर 5 धावपट्टी आणि 2 टर्मिनल असतील.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट केले की, पीएम मोदींच्या हस्ते नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणीसोबतच पश्चिम उत्तर प्रदेशातील लोकांचे वर्षानुवर्षे जुने स्वप्नही पूर्ण होईल. हे विमानतळ उत्तर प्रदेशला चांगल्या भविष्याकडे घेऊन जाईल आणि त्यामुळेच या भागातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

अयोध्येत बॉम्बस्फोटाचा धोका, सर्व प्रमुख मंदिरे आणि प्रवेश ...

अयोध्येत बॉम्बस्फोटाचा धोका, सर्व प्रमुख मंदिरे आणि प्रवेश स्थळांवर कडक सुरक्षा व्यवस्था
राम जन्मभूमी अयोध्या उडवण्याची धमकी देण्यात आली असून, त्यानंतर प्रशासनाचे कान उभे राहिले ...

परमबीर सिंग निलंबित होणार !

परमबीर सिंग निलंबित होणार !
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

‘व्हायब्रंट गुजरात’साठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा मुंबईत ...

‘व्हायब्रंट गुजरात’साठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा मुंबईत रोड शो कशासाठी? संजय राऊत
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीवरुन भाजपने शिवसेनेवर बोचरी ...

दिल्ली वायू प्रदूषण: उद्यापासून पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ...

दिल्ली वायू प्रदूषण: उद्यापासून पुढील आदेशापर्यंत शाळा बंद राहणार, सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम
राजधानीच्या वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. सरकारच्या ...

लग्नानंतर सासरी जात असताना प्रियकराने नववधूवर गोळी झाडली

लग्नानंतर सासरी जात असताना प्रियकराने नववधूवर गोळी झाडली
हरियाणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विदाईनंतर सासरी जात असरणार्‍या नववधूला तिच्या ...