बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पंतप्रधान मोदींची परीक्षेवर चर्चा..LIVE

दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेला काही आठवडे उरले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांसोबत तालकटोर स्टेडियमहून व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे परीक्षेवर चर्चा करत आहे.