पंतप्रधान कार्यालयाने (PMO)एका ट्विटमध्ये माहिती दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्लिनला रवाना झाले आहेत, जिथे ते भारत-जर्मनी सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. भारतीय पंतप्रधान सोमवारी बर्लिन, जर्मनी येथे पोहोचणार आहेत, जिथे ते जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्यासोबत 6व्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत (IGC) मध्ये सहभागी होतील. पंतप्रधान...