बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

म्हणून किस करताना चावली नवर्‍याची जीभ

दिल्ली येथे एका गर्भवती स्त्रीने आपल्या नवर्‍याची जीभ चावली. यामुळे 22 वर्षीय व्यक्तीची अर्धी जीभ कामातून गेली. ही घटना शनिवार रात्र रनहोला क्षेत्रातील आहे.
 
स्थानिक लोकांप्रमाणे महिला आपल्या पतीसोबत खूश नव्हती, आपला प‍ती देखणा नाही असे तिला वाटत असे. नेहमी त्यांचे भांडत होत असे. नंतर दोघांमध्ये समझोता झाला तर चुंबन घेताना पत्नीने पतीची जीभ 
 
चावली. पीडितच्या वडिलांनी पोलिसांना सूचित केले. व्यक्तीचे सफदरगंज हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केले गेले.
 
डॉक्टरांप्रमाणे तो आता बोलू शकेल की नाही हे सांगणे मुश्कील आहे. पोलिसांनी सांगितले की महिलेला अटक करण्यात आली आहे. महिला आठ महिन्याची गर्भवती असून 20 नोव्हेंबर 2016 मध्ये त्यांचे विवाह झाले होते.