सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 15 नोव्हेंबर 2017 (15:53 IST)

मुंबई ते कर्नाटकापर्यंत पद्मावतीचा विरोध, MLAने दिली भंसाळीला धमकी

फिल्म पद्मावतीला घेऊन होत असलेले विरोध आता वाढत आहे. आता  कर्नाटक ते बंगळुरूमध्ये राजपूत करणी सेनाने चित्रपटाविरोधात प्रदर्शन केले. हे लोक चित्रपटावर बॅन लावण्याची मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहे. विरोध प्रदर्शनाबाबत महाराष्ट्राचे घाटकोपराहून भाजप विधायक राम कदम जे की फिल्म स्टुडियो सेटिंग आणि मजदूर युनियनचे   अध्यक्ष देखील आहे त्यांनी सांगितले की पुढे काय करायचे आहे यावर आम्ही संध्याकाळी निर्णय घेऊ.   
 
राम कदम यांनी पुढे म्हटले की आमची युनियन अशा कुठल्याही व्यक्तीला सपोर्ट करणार नाही जे आपल्या चित्रपटाच्या प्रचारासाठी    इतिहासाच्या तथ्यांशी छेडछाडी करेल. आम्ही चित्रपटावर प्रतिबंधाची मागणी करत आहो, जर भंसाळी यांनी आमची बाब ऐकली नाही तर आमची युनियन त्यांना येथे कुठल्याही चित्रपटाच्या शूटिंगची परवानगी देणार नाही.