1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 नोव्हेंबर 2017 (08:15 IST)

पोलिस अधिकाऱ्याला महिला अधिकारी देत होती मसाज, व्हिडियो व्हायरल

तेलंगाना येथील हैदराबाद येथे  पोलिस अधिकारी पोलिस स्टेशनमध्येच महिला होमगार्डकडून मसाज देत आहे. असे करत असतांनाचा व्हीडीयो  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे हैद्राबाद पोलिसांची मोठी बदनामी झाली आहे. यामध्ये एक महिला कर्मचारी  खाकी साडी म्हणजे पोलिसांच्या गणवेशात आहे.  पोलिस अधिकारी डोळे बंद करुन झोपला असून ती महिला त्याला मसाज देत आहे. हा व्हिडियो काढला आणि तो सोशल मिडीयावर टाकला असून तो खूप व्ह्याराल झाला आहे. यामुळे  आरोपी अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये  गढवालमधील येथील  असिस्टंट सब इन्स्पेक्टर हसन असल्याची माहिती  समोर आली आहे.