शुक्रवार, 2 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अतेरिकी समजून मुलीचा जीव गेला तर एकास अटक

national news in marathi
पंजाबमधला सुरक्षित मानला जाणारा जेल म्हणजे नाभा जेल होय. मात्र त्यांच्या नावाला काल फासल गेले आहे. अगदी पिक्सचरला शोभेल असे घडले आहे. यामध्ये याच जेलमधून कुख्यात दहशतवाद्यांनी पलायन केलं आहे.

दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या परमिंदर सिंहला उत्तर प्रदेशच्या शामलीमधून अटक करण्यात आली आहे. तर अतिरेकी समजून एका निष्पाप तरुणीवर पोलिसांनी केेलेल्या गोळीबारात तिचा मृत्यू झाला आहे.या प्रकारे महिन्याभरापूर्वी भोपाळमधून 6 अतिरेक्यांनी पलायन केलं. पण 24 तासात त्यांचा खात्मा केला होता.