नोट बदलवण्यासाठी राहुल गांधी पोहचले बँकेत
नवी दिल्ली- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी अचानक संसद मार्गावर स्थित एका बँकेत पोहचले. त्यांनी म्हटले की ते सामान्य जनतेप्रमाणे रांगेत उभे राहून रुपये काढत आहे.
राहुलने म्हटले की मी येथे 4 हजार रुपय्यांच्या नोटा बदलण्यासाठी आलो आहे. नोटा बदलण्यावरून त्यांनी पंतप्रधान मोदींना निशाणा साधत म्हटले की सामान्य जनतेची वेदना ते समजू शकत नाही. सरकार ही केवळ 15-20 लोकांसाठी नसावी. त्यांच्या या निर्णयामुळे जनता परेशान होत आहे.