मुंबईसह राज्यात शुक्रवारपासून अर्थात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील किमान तीन ते चार दिवस किनारपट्टीवर सर्वदूर पाऊस असेल, असा अंदाज आहे. सध्या कोकण किनारपट्टीच्या जवळ चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून सध्याचा पाऊस या अनुकूल स्थितीमुळे पडत...