पतंजली उद्योगाचे प्रमुख रामदेवबाबा यांच्या विरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतंजलीच्या बिस्किटांमध्ये मैदा आणि प्राणिजन्य पदार्थ आढळून आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. राजस्थानच्या उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी रामदेवबाबांनी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी कलम ४२० आणि १२० बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदेवबाबा यांनी सर्व आरोप...