शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 डिसेंबर 2016 (12:29 IST)

लाल डोळ्यांच्या चेटकिणीला भ्यायले लोकं (व्हिडिओ)

भुतांवर आमचा विश्वास नाही असे म्हणणारे लोकं खूप सापडतील परंतू भुतांबद्दल त्यांची रुची मात्र नक्कीच असते. भुतांची आणि सुपरनेचुरल कहाण्या सर्वांना आकर्षित करतात.
हल्ली एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर होत आहे. लाल डोळे असलेली एक मुलगी रस्त्यावर फिरत आहे आणि अनओळखी माणसांना स्मशान, दफनभूमीचा रस्ता विचारत आहे. काही लोकांना तर ती त्यांचा ब्लड ग्रुप विचारून घाबरवत आहे. आता तर निश्चित आपल्याला या चेटकिणीला बघण्याची इच्छा होत असेल आणि लोकांची रिअॅक्शनदेखील. नक्की पहा हा व्हिडिओ