गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 मार्च 2018 (15:41 IST)

ही आहे मुकेश अंबानी यांची सून

रिलायन्स उद्योग समुहाचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी याचा मोठा मुलगा आकाश अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांची सून कोण असा सर्वाना प्रश्न पडला होता. आकाश अंबानीचे लग्न हिरे व्यापारी रसेल मेहता यांची धाकटी मुलगी श्लोका हिच्याशी होणार आहे, 
पीटीआयच्या माहितीनुसार, आकाश अथवा श्लोकाच्या कुटुंबियांनी अद्याप याबाबत कोणतेही विधान कऱण्यास नकार दिलाय. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या साखरपुड्याची घोषणा पुढच्या काही आठवड्यांमध्ये होऊ शकते. तर लग्न डिसेंबरमध्ये होणार आहे. अंबानी यांच्या परिवारातील हे पहिले शाही लग्न असणार आहे. त्यामुळे उद्योग विश्वात चर्चना मोठे उधाण आले आहे.