सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

अनिल अंबानींना मोठा दिलासा

मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने रिलायन्स कम्यूनिकेशन (आरकॉम)चे स्पेक्ट्रम, मोबाईल टॉवर आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्कसह इतर मोबाईल उद्योगांची खरेदी केली आहे. यामुळे दिवाळखोरीकडे झुकलेल्या अनिल अंबानींना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या आरकॉमवर तब्बल 45 हजार कोटीचं कर्ज आहे. हे चुकवण्यासाठी अनिल अंबानींची जीवतोड मेहनत करत आहेत.

हे कर्ज चुकवण्यासाठी चीनच्या एका बँकेने कंपनीला नॅशनल नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT)मध्ये खेचले होते. त्यामुळे कंपनीला टाळे लागण्याची शक्यता होती.