धक्कादायक : वडोदराच्या स्मशानभूमीत हाडांचे ढीग

Mass cremation of dead bodies
Last Modified गुरूवार, 8 एप्रिल 2021 (16:31 IST)
बुधवारी महाराष्ट्राच्या बीड येथून भयानक चित्र समोर आले ज्यात 8 शवांची एकच चिता तयार करुन अंतिम संस्कार केलं जातं होतं. ही केवळ एक घटना आहे. कोरोनाव्हायरस काळात देशाच्या अनेक जागेतून असे मार्मिक चित्र समोर येत आहे.

येथे आम्ही घटना सांगत आहोत वडोदरा येथील, जेथे एका स्मशानात हाडांचे ढीग ठेवल्या आहेत. या हाडांच्या पोटल्या घेण्यासाठी कोणीही येत नाहीये. मागील वर्षी देखील याप्रकारे हाडं गोळा करुन नदीत विसर्जित करण्यात आल्या होत्या. दुःखाची बाब म्हणजे 'मोक्षधाम' मध्ये ठेवलेल्या या अस्थींचं विर्सजन कधी आणि कशाप्रकारे होईल हे सांगता येत नाही.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे नातलंग दूर राहत असून स्मशानात त्यांच्यावर अंत्यंसंस्कार देखील घाटावर असणारे लोकंच करतात. कोरोनाच्या भीतिमुळे लोक अस्थि संचय करण्यासाठी देखील स्मशानात जात नाही, तसेच असेही अनेक शव असतात ज्यांचे वारसच नसतात.
वडोदरामध्ये एका स्मशात काम करणार्‍या व्यक्तीने सांगितले की जेव्हा अस्थि संचयसाठी लोकं येत नाही तेव्हा आम्हीच ते एकत्र करुन ठेवतो. नंतर एखाद्या संस्थेद्वारे किंवा शासकीय नियमाने त्याचं विसर्जन केलं जातं. असे केवळ वडोदरा येथे घडत नसून देशभरातून असे प्रकरणं समोर येत आहे.

उल्लेखनीय आहे की वडोदरा येथून धक्कादायक एक घटना अजून समोर आली होती जेव्हा कुटूंबाच्या मृत शरीराला स्मशानात घेऊन जाण्यासाठी शववाहन न मिळाल्यामुळे ठेल्यावर नेण्यात आलं. नगरवाडा प्रदेशापासून दीड किलोमीटर अंतरावर खासवाडी भागात स्मशानभूमी होती त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना दीड किलोमीटरपर्यंत मृतदेह ठेल्यावर ठेवून स्मशानभूमीपर्यंत जावं लागलं.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

राजस्थानमध्ये युवकाची गळा चिरून हत्या, व्हीडिओ व्हायरल, ...

राजस्थानमध्ये युवकाची गळा चिरून हत्या, व्हीडिओ व्हायरल, उदयपूरमध्ये तणाव
राजस्थानमध्ये एका युवकाची गळा कापून हत्या केल्याची घटना झाल्यावर वातावरण तणावपूर्ण झालं ...

राजस्थानमध्ये युवकाची गळा चिरून हत्या, व्हीडिओ व्हायरल, ...

राजस्थानमध्ये युवकाची गळा चिरून हत्या, व्हीडिओ व्हायरल, उदयपूरमध्ये तणाव
राजस्थानमध्ये एका युवकाची गळा कापून हत्या केल्याची घटना झाल्यावर वातावरण तणावपूर्ण झालं ...

अंधश्रद्धा : रूग्णालयात आत्मा घेण्यासाठी नातेवाईक आले, ...

अंधश्रद्धा : रूग्णालयात आत्मा घेण्यासाठी नातेवाईक आले, ओपीडीमध्ये निर्भयपणे केले विधी, लोक बघतच राहिले
विकासाच्या वाटेवर वाढत असलेल्या राजस्थानमध्ये अजूनही अंधश्रद्धेने तळ ठोकला आहे. बुंदी ...

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कसा बरसणार? हवामान विभाग

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कसा बरसणार? हवामान विभाग म्हणते…
पावसाला सुरुवात होऊन सुमारे एक महिन्याचा कालावधी उलटला त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. ...

मैत्रिणीवरील प्रेमासाठी झाली 'मुलगा'

मैत्रिणीवरील प्रेमासाठी झाली 'मुलगा'
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील एका महिलेने आपल्या मैत्रिणीच्या नातेसंबंधाला विरोध ...