संबंधित माहिती
- बिहारमध्ये पाच वर्षाच्या मुलाने दहा वर्षाचा मुलावर झाडली गोळी
- मुलांना बाहेर शिकायला पाठवायला भीती वाटेल', दिल्लीतल्या UPSC क्लासमध्ये प्राण गमावलेल्या मुलीच्या पालकांचा शोक
- नर्सरीच्या विद्यार्थ्याने इयत्ता तिसरीतल्या विद्यार्थ्यावर गोळी झाडली, बिहारची घटना
- PG मध्ये घुसून तरुणीवर चाकूने 20 वार, CCTV मध्ये खून कैद
- बजेटमध्ये बिहार, आंध्र प्रदेशसाठी सर्वाधिक घोषणा करून मोदी सरकार काय साध्य करू पाहतंय?
Bihar : धक्कादायक! तीन तरुणांनी गर्भवती शेळीवर बलात्कार केला
बिहार मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.बिहार मध्ये तीन नराधमांनी असे कृत्य केले आहे जे माणुसकीला लाजवणारे आहे. तिघांनी मद्यधुंद अवस्थेत एका गर्भवती शेळीवर बलात्कार केले. शेळीचा आरडाओरड ऐकून ग्रामस्थ तिथे पोहोचल्यावर ते हादरले. तिघांपैकी दोन त्यांना बघून पसार झाले ग्रामस्थांनी एकाला पकडले आणि मारहाण केली. शेळीची प्रकृती गंभीर झाली असून तिला रक्तस्त्राव होत होता. शेळीवर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सदर घटना बिहारच्या वैशालीतील कदम चौकाजवळची आहे. ही शेळी गरोदर असून तिच्यावर तीन नराधमांनी गँगरेप केला.घटनेच्या वेळी तिचा आरडाओरड ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले त्यांना हे नराधम शेळीसोबत घाणेरडे कृत्य करताना दिसले. त्यांना बघून तिघांपैकी दोघे पसार झाले तर एकाला गावकरांनी पकडले आणि चांगला चोप दिला. त्याने सांगितले की त्यांनी मद्यधुंद अवस्थेत हे चुकीचे कृत्य केले. नंतर गावकरांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेमुळे शेळी गंभीर जखमी झाली असून तिला रक्तस्त्राव सुरु झाला. तिला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून इतर दोघांचा शोध घेत आहे.
Edited By- Priya Dixit