संबंधित माहिती
- गायकाचा 'लाइव्ह परफॉर्मन्स' दरम्यान 'स्टेज'वरून पडून मृत्यू
- पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या
- Justin Bieber Delhi Show: जस्टिन बीबरच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 18 ऑक्टोबरला दिल्लीत होणार लाइव्ह कॉन्सर्ट
- नंणदेनी केले वाहिनीशी लग्न, लग्नाच्या सर्व विधी केल्या घरी आणले आणि ....
- Singer Taz Death: 'नाचंगे सारी रात' गाणारे पॉप गायक ताझ याचे निधन गेल्या महिन्यात कोमातून आला होता
वडिलोपार्जित गावात सिद्धू मूसवाला यांच्यावर अंत्यसंस्कार
Sidhu Moose Wala Funeral Today : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी मुसा येथे करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दुरून त्यांचे चाहते गावात पोहोचले. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
मानसाचे एसएसपी म्हणाले - वेगवेगळ्या कोनातून तपास सुरू आहेSidhu Moose Wala murder case | An SIT has been formed under my supervision. We're probing the case from various angles. We've recovered the cars that were used in the crime. We've got various leads. We're hopeful that accused will be arrested soon: Gaurav Toora, SSP Mansa, Punjab pic.twitter.com/zQ4iwj6qtZ
— ANI (@ANI) May 31, 2022
मानसाचे एसएसपी गौरव तोरा यांनी सांगितले की, सिद्धू मुसवाला खून प्रकरणात माझ्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आम्ही या प्रकरणाचा वेगवेगळ्या कोनातून तपास करत आहोत. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कार जप्त केल्या आहेत. आमच्याकडे वेगवेगळ्या लीड आहेत. आरोपींना लवकरच अटक होईल, अशी आशा आहे. या घटनेत जखमी झालेल्या दोघांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार ग्रुपने सोशल मीडियावर या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. या कोनातूनही आम्ही तपास करत आहोत.