गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

डीपीएस इंदूर स्कूल बस दुर्घटना: 6 विद्यार्थी मृत

शुक्रवारी दुपारी मध्यप्रदेशातील इंदूर येथील एक खासगी शाळेची बस आणि ट्रकमध्ये भिंडत झाली, ज्यात 6 विद्यार्थी मृत झाले असून अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची बातमी आहे. यातून अनेक विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
 
या दुर्घटनेत ड्राइवर मृत्यूमुखी पडला. जखमी विद्यार्थ्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्घटना बिचौली हप्सी पुलाजवळ झाली जिथे विद्यार्थ्यांनी भरलेली बस ट्रकला धडकली.