गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (22:57 IST)

बंगळुरू जात असलेले इंडिगोच्या फ्लाइटमधून निघाले स्पार्क, दिल्ली विमानतळावर झाले लँड

संशयास्पद ठिणगी पडल्याची माहिती मिळाल्यानंतर इंडिगोचे विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले.वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, दिल्लीहून बंगळुरूला जाणारे इंडिगोचे फ्लाइट (6E-2131) संशयास्पद स्पार्क झाल्यानंतर दिल्ली विमानतळावर उतरले.