BS-IV श्रेणीतील नव्या वाहनांच्या नोंदणीला स्थगिती

Last Modified शुक्रवार, 31 जुलै 2020 (16:02 IST)
BS-IV श्रेणीतील नव्या वाहनांच्या नोंदणीला सर्वोच्च न्यायालयाने नवीन आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. १३ ऑगस्टला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
सरकारने BS-IV श्रेणीतील वाहनांची विक्री ३१ मार्च २०२० पासून बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, २५ मार्चपासून देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने लॉकडाऊन संपल्यानंतर BS-IV श्रेणीतील उर्वरित वाहने पुढील 10 दिवसात विकण्यास सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिली होती. तसेच या वाहनांची नोंदणी करण्याचा कालावधीही वाढवण्यात आला होता.

मात्र, लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर थोड्याच कालावधीत BS-IV वाहनांची नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत या वाहनांच्या नोंदणीला स्थगिती दिली आहे.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

LIVE: PM मोदींची 8 मुख्यमंत्र्यांशी बैठक सुरू, कोरोनावर ...

LIVE: PM मोदींची 8 मुख्यमंत्र्यांशी बैठक सुरू, कोरोनावर नवीन रणनीती बनवतील?
भारतातील कोरोनाव्हायरस प्रकरणांची संख्या देशात 91 लाखांच्या पुढे गेली आहे. काही राज्यात ...

चार राज्यातून येणाऱ्या हवाई प्रवाशांसाठी नियमावली जाहीर

चार राज्यातून येणाऱ्या हवाई प्रवाशांसाठी नियमावली जाहीर
कोरोनाचा हा वाढता फैलाव लक्षात घेऊन, राज्यातील स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी राज्य ...

दिल्ली-महाराष्ट्र आणि गुजरातमधील कोरोनामुळे परिस्थिती अधिकच ...

दिल्ली-महाराष्ट्र आणि गुजरातमधील कोरोनामुळे परिस्थिती अधिकच बिघडली, सरकारांनी स्टेटस रिपोर्ट द्यावा : सर्वोच्च न्यायालय
रविवारी देशाची राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 6746 नवीन प्रकरणे समोर आली ...

100 वर्षीय महिलेवर दुष्कर्म, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

100 वर्षीय महिलेवर दुष्कर्म, दोषीला जन्मठेपेची शिक्षा
उत्तर प्रदेशच्या मेरठमधील 100 वर्षीय महिलेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी तीन वर्षांनंतर दोषीला ...

पाकिस्तानकडून गोळीबार, कोल्हापूरचा जवान संग्राम शिवाजी ...

पाकिस्तानकडून गोळीबार, कोल्हापूरचा जवान संग्राम शिवाजी पाटील शहीद
काही दिवसांपासून पाककडून सीमेवर कुरापती सुरू आहेत. भारतीय लष्कराकडून पाकला चोख ...