गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 (11:38 IST)

एकसाथ 10 गाड्यांचा भीषण अपघात

accident
Surat Accident Of 10 Vehicles: गुजरात येथील सुरत शहरात रात्री भीषण अपघातात 10 गाड्याची एकमेकांना धडक लागली आहे. या भीषण अपघाता नंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातात 4 लक्झरी बसेस,4 कार आणि 2 ट्रक यांचा समावेश आहे. या अपघातात 10 गाड्याचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. गुजरातच्या नॅशनल हायवे -48 वर अपघात झाला आहे.