सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (10:34 IST)

हे राम राज्य नव्हे किलिंग राज्य - ममता बॅनर्जी

"भाजप उत्तर प्रदेशात रामराज्याविषयी बोलते पण ते रामराज्य नाही, किलिंग राज्य आहे. लोक मारले जातात आणि सरकार 144 लागू करते. एका मंत्र्याच्या मुलाने लखीमपूर खिरीमध्ये इतक्या शेतकऱ्यांची हत्या केली. आम्ही त्याचा निषेध करतो," अशी टीका ममता बॅनर्जींनी केलीय.भाजपचा लोकशाहीवर विश्वास नसल्याने त्यांनी परिसरात कलम 144 लागू केल्याचंही ममता बॅनर्जींनी म्हटलंय.