Marathi Biodata Maker
✕

ब्रिक्स परिषदेला सुरुवात: दोन दिवसीय १८ वी ब्रिक्स शिखर परिषद राजधानी दिल्लीत; वेळापत्रक जाणून घ्या

Updated: शनिवार, 12 सप्टेंबर 2026 (12:11 IST)
आज ब्रिक्स शिखर परिषदेत काय होणार?
दुपारी १२:३०: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सात वर्षांनंतर दिल्ली दौऱ्यावर येत आहे. ब्रिक्स शिखर परिषदेव्यतिरिक्त भारतासोबत द्विपक्षीय बैठकांचेही नियोजन आहे.
दुपारी २:३५: ब्रिक्स नेत्यांची शिखर परिषद बंद दाराआड सुरू होईल. सर्वसमावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीय प्रणाली मजबूत करण्यावर चर्चा केंद्रित असेल.
दुपारी ४:२५: ब्रिक्स नेते 'इंडिया इनोव्हेट्स' प्रदर्शनाला भेट देतील.
सायंकाळी ५:०५: नेत्यांचे सामूहिक छायाचित्र सत्र आणि संयुक्त वृक्षारोपण.
सायंकाळी ७:३०: पंतप्रधान मोदींच्या हस्ते भोजन.
ALSO READ: पंतप्रधान मोदींनी ब्रिक्समध्ये पुतिन, जिनपिंग आणि पेझेश्कियन यांच्यासोबत लावलेल्या मोठ्या डावचा ट्रम्प यांच्यासाठी काय अर्थ आहे?
रविवार, १३ सप्टेंबर रोजी काय विशेष असेल?
सकाळी ९:५५: ब्रिक्स सदस्य देश, भागीदार देश आणि विशेष निमंत्रित पाहुण्यांच्या नेत्यांचे आगमन.
सकाळी १०:३५: अधिकृत सामूहिक छायाचित्र सत्र.
सकाळी १०:५०: शिखर परिषदेचे मुख्य खुले सत्र. या सत्राची संकल्पना आहे 'लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता: सर्वसमावेशक जागतिक विकासासाठी भविष्याला आकार देणे.'
समाप्ती: या १८व्या ब्रिक्स सत्राच्या शेवटी, शिखर परिषदेच्या यशस्वी समारोपाचे प्रतीक म्हणून 'नवी दिल्ली घोषणापत्र' जारी केले जाईल.
ALSO READ: Lalbaghcha Raja First Look 2026 लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

पुढील लेख
Show comments