शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (11:25 IST)

कारमध्ये एअरबॅग उघडल्यामुळे दोन वर्षांच्या मुलीचा गुदमरून मृत्यू

child death
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात कारमधील एअरबॅगचा अपघात होऊन दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी ही मुलगी तिच्या कुटुंबियांसह कोट्टक्कल-पदापरंबू परिसरातून जात असताना कार आणि लॉरीमध्ये जोरदार धडक झाली. धडकेमुळे एअरबॅग अचानक उघडली. मुलीचा चेहरा एअरबॅगवर दाबला गेला. व या अपघातात तिचा गुदमरून म्रुत्यु झालेला आहे. 
 
माल्ल्या माहितीनुसार केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात कारमधील एअरबॅगचा अपघात होऊन एका दोन वर्षांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला. गुदमरून मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी माहिती दिली की, शुक्रवारी संध्याकाळी ही मुलगी तिच्या कुटुंबीयांसह कोट्टाक्कल-पदापरंबू परिसरातून जात असताना कार आणि लॉरीमध्ये जोरदार धडक झाली. "टक्कर झाल्यामुळे, एअरबॅग अचानक उघडली व यामध्ये मुलीचा चेहरा एअरबॅगखाली दबला. त्यामुळॆ यामुलीचा गुदमरून म्रुत्यु झाला आहे. तसेच कार मधली अन्य चार जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik