शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: धर्मशाला , मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016 (08:55 IST)

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री इस्पितळात

vir bhadra
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांना प्रचंड ताप व खोकला झाल्याने त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सिमला येथील आय जी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती तूर्त स्थिर असून त्यांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, काही दिवस त्यांना डॉक्टरांच्य निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे.