रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: कोलकाता , मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (18:42 IST)

पश्चिम बंगाल: इंडियन ऑइलच्या कॅम्पसमध्ये भीषण आग, 3 ठार, 35 जखमी

पश्चिम बंगालमधील हल्दिया येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) च्या आवारात भीषण आग लागली आहे. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 35 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.