शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 डिसेंबर 2023 (22:10 IST)

काय सांगता, एकाच वेळी चार मुलींशी लग्न

मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या आहे त्यामुळे सध्या तरुण मुलांना लग्नासाठी मुलीचं मिळत नाहीय. सध्या मुलींच्या अपेक्षा वाढल्यामुळे मुलांना लग्नासाठी मुली नकार देतात. त्यामुळे सध्या तरुण मुलांचे वय वाढत आहे. त्यांना लग्नासाठी मुलींची वाट पाहावी लागत आहे. सध्या सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये एक तरुण चक्क चार मुलींसोबत लग्न करताना दिसत आहे. 
 
 असं म्हणतात की उपरवाला देता है तो छप्पर फाड के देता है. अनेकांना लग्नासाठी मुली मिळत नाही त्यामुळे मुलांचे लग्न होत नाही आणि एका तरुणाने एक नाही तर चार मुलींशी एकाच वेळी लग्न केलं आहे. या लग्नाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या व्हिडीओ मध्ये एक तरुण चार मुलींशी लग्न करताना दिसत आहे. 
 
या व्हिडीओ मध्ये नवरदेव एक आहे मात्र नववधू चार असून ते वरच्या मागे फेरे घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ 11 हजार हुन अधिक लोकांनी पहिला असून लाईक केला आहे. कोणी म्हणत नशीबवान आहे हा. तर कोणी हा व्हिडीओ फेक असल्याचे म्हणत आहे 
 
Edited by - Priya Dixit