मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: हैद्राबाद , सोमवार, 6 डिसेंबर 2021 (16:03 IST)

ब्लाऊजमुळे महिलेने केली आत्महत्या

आंध्रप्रदेशमधील हैद्राबादय येथील एका 36 वर्षीय महिलेने ब्लाउजजी शिलाई आवडत नसल्यामुळे आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने तिच्या पतीला ब्लाउजची शिलाई सुधारुन आणण्यास सांगितले होते. परंतु पतीने आणण्यास नकार दिला. यानंतर एवढ्या शुल्लक कारणावरून दोघांचे भांडण झाले, त्यातून पत्नीने राहत्या गरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  
 
या घटनेने परिसरात ऐकच खळबळ उडाली आहे.