शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

नवरात्री दुसरा दिवस : ब्रम्हचारिणीची कहाणी

ब्रम्हचारिणीने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारदमुनींने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती.

कठीण संर्घाषाला सामोरा गेलेल्या या देवीची आराधना केल्याने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते.