Daily Horoscope
✕

Chaitra Navratri 2025: यावेळी चैत्र नवरात्र ९ ऐवजी ८ दिवसांची असेल, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

Updated: रविवार, 30 मार्च 2025 (10:20 IST)
मातीच्या भांड्यात जव (सात प्रकारचे धान्य) पेरा, ते समृद्धीचे प्रतीक आहे.
तुपाचा दिवा लावून माँ दुर्गेच्या पूजेची सुरुवात करा.
 
कलश स्थापना करताना काय करु नये?
रात्रीच्या वळी कलश स्थापना करु नये. अमावस्या तिथीत कलश स्थापना अशुभ मानले जाते. पूजा स्थळ स्वच्छ असावे. याने नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते.
 
नवरात्रि व्रत महत्व - विधी
चैत्र नवरात्रीत अनके श्रद्धालु 9 दिवस उपवास करतात परंतु यंदा नवरात्रि 8 दिवसाची असेल. व्रत दरम्यान फलाहार किंवा सात्विक आहार याचे सेवन केले जाते.
ALSO READ: चैत्र गौरी नैवेद्य : चविष्ट करंजी
चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र यात अंतर
भगवान रामाची जयंती (रामनवमी) चैत्र नवरात्रीत (मार्च-एप्रिल) साजरी केली जाते. दुर्गा पूजा आणि दसरा शारदीय नवरात्रीत (सप्टेंबर-ऑक्टोबर) साजरे केले जातात. हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीने होते.
 
डिस्क्लेमर: हा लेख धार्मिक श्रद्धेवर आधारित असून केवळ माहिती प्रदान करण्यासाठी दिला जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणतेही उपाय किंवा उपासनेच्या पद्धतीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

सर्व पहा

मार्गशीर्ष गुरुवारी पती-पत्नीमध्ये शारीरिक जवळीक ठेवणे चुकीचे आहे का?

घरात मृत्यू झाल्यानंतर किती दिवस पूजा करू नये? प्रथा आणि नियम समजून घ्या

तुळशी विवाह २०२६ मुहूर्त: तुळशी विवाहाची लगबग सुरू; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

२०२६ मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे? दीपदानाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

कार्तिक महिन्यात दीपदान का केले जाते? पुराणकथांमधील संदर्भ जाणून घ्या

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments