Dharma Sangrah
✕

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय ६

Updated: बुधवार, 13 जानेवारी 2021 (10:43 IST)
जितेंद्रियब्रह्माचारी ॥ सहस्त्रनामजपेलजरी ॥ तरीलोकोत्तरविद्यानिरधारी ॥ त्यासीप्राप्तहोईल ॥११॥
अपुत्रीहोईलपुत्रवान ॥ दरीद्रहोईलधनसंपन्न ॥ रोगीअरोगीहोऊन ॥ सुखरूपहोईलसर्वथा ॥१२॥
कुष्टरोगदद्रुरोग ॥ क्षयापस्मारचर्चिकारोग ॥ पायूपस्थव्रणादिरोग ॥ सर्वहीनाशपावती ॥१३॥
बधिरत्वदिवांधत्व ॥ मृकत्वाअणिपांगुलत्व ॥ तेंनासोनीजायजडत्व ॥ सूर्योदयींत्तमजैसे ॥१४॥
देवीसन्मुखबैसोन ॥ नैत्यदशवारकरीजोपठण ॥ त्यांचें इच्छितहोयपूर्ण ॥ देवादिकांसीदुष्करजें ॥१५॥
राजद्वारींपठणकरी ॥ चोरेंव्याघ्रेंअडविलेंजरी ॥ संकटनिरसुनिक्षणांभीतरीं ॥ सर्वसिद्धिप्राप्तहोती ॥१६॥
इजसमाननाहीदुसरीं ॥ विद्यात्रिभुवनामाझारीं ॥ धरमार्थींपावेधर्मझडकरी ॥ कामाथींसुखासपावतसे ॥१७॥
धनार्थीपावेधनाप्रत ॥ मोक्षार्थींतरीहोयमुक्त ॥ पुरश्चरणधर्मयुक्त ॥ श्रद्धायुक्तकरावें ॥१८॥
सहस्त्रनामाचेंकेलेंपठण ॥ त्यादशांशेकरावेंहवन ॥ शर्करायुक्तपायसेंकरून ॥ यथासांगभक्तीनें ॥१९॥
कुमारीसीद्यावेंभोजन ॥ तैसेंचब्राह्मणसंतर्पण ॥ यथाशक्तिकरावेंजाण ॥ श्रद्धायुक्तसद्भावें ॥२०॥
कुबेराऐसेंधनवंत ॥ ब्रह्मायासमानबुद्धिवंत ॥ होय त्रिभुवनींविख्यात ॥ सर्वदेवासीपुज्यहोयं ॥२१॥
येथेंबहुकायबोलावें ॥ देवीसायुज्यहीपावेलबरवें ॥ ऐसेंहेंकथिलेंअघवें ॥ सहस्त्रनामदेवीचें ॥२२॥
तूंएकाग्रकरोनीमन ॥ सहस्त्रनामकरीपठण ॥ सर्वकामनाहोतीलपूर्ण ॥ शंकरवरिष्ठासांगतसे ॥२३॥
श्रीजगदंबेचेंसहस्तनाम ॥ एकेकनामाचाअर्थउत्तम ॥ यथामतिपाहतांअवगम ॥ शुद्धचिन्मात्रभासतसे ॥२४॥
अध्यारोप आणि अपवाद ॥ तेणेंहोतसेब्रह्मावबोध ॥ ऐसाशास्त्रज्ञाचासंवद ॥ अगम्ययेरव्हीतेवस्तु ॥२५॥
गाणपत्यशाक्तभैरव ॥ सौरशैवाअणिवैष्णव ॥ आपुलेदेवापासीभाव ॥ दृढधरोनीभजताती ॥२६

सर्व पहा

मृत्यूनंतर नाकात आणि कानात कापूस का घातला जातो? गरुड पुराणानुसार यामागचे रहस्य जाणून घ्या

२२ नोव्हेंबर रोजी रवि प्रदोष व्रत: काय करावे, काय टाळावे? • जाणून घ्या पूजेचे नियम आणि फायदे

Vaikuntha Chaturdashi 2026: जेव्हा विष्णूंनी महादेवांना अर्पण केला होता स्वतःचा डोळा! जाणून घ्या वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

तुळशीची पूजा करताना कोणत्या परंपरा पाळल्या जातात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Tulsi Vivah 2026 Katha तुळशी विवाह कथा

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments