गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

नवरात्रीत हे काम केल्याने नाराज होऊ शकते देवी

देवीला लाल रंगाचे वस्त्र प्रिय आहे म्हणून आसन आणि वस्त्र लाल रंगाचे असावे.
9 दिवस देवघरात दिवा अखंड ज्योत जाळावी.
पूजा करताना आसनावर बसावे
दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालीसाचा पाठ करावा
नवरात्री दरम्यान कोणताही पाहुणा घरातून उपाशी जाऊ नये याची काळजी घ्या.
घरात कन्या आल्यास तिला रिकाम्या हाती पाठवू नये
नवरात्री दरम्यान देवीला अन्नाचे नैवेद्य दाखवू नये.
लसूण-कांदा याचे सेवन करू नये
नवरात्रीत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे
नवरात्रीत काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये
खोटे बोलणे, चुगली करणे, निंदा करणे, वायफळ बडबड करणे टाळावे.
मासिक धर्म आल्यास देवीची पूजा करू नये
चामड्याचे जोडे, चपला, बेल्ट, पर्स वापरू नये