1. धर्म
  2. नवरात्रि 2022
  3. नवरात्रि पूजा
  4. How should Goddess' makeup be for nine days during Durga Puja

दूर्गापूजेत नऊ दिवस देवीचा श्रृंगार कसा असावा...

दूर्गापूजामध्ये प्रतिपदेला केसांना लावण्याची द्रव्ये - आवळा, सुगंधी तेल इ. वहावीत.
द्वितीयेला केस बांधण्यासाठी रेशमी दोरा वाहवा
तृतीयेला सिंदूर व आरसा अर्पण करावा. 
चतुर्थीला मधुपर्क, तिलक आणि नेत्रांजन
पंचमीला उटणे, चंदनादी अंगराग व अलंकार
षष्ठीला फुले अर्पण करावीत.
सप्तमीला गृहमध्यपूजा 
अष्टमीला उपवासपूर्वक पूजन
नवमीला महापूजा व कुमारीपूजन आणि
दशमीला आरती आणि विसर्जन करावे.
पुढील लेख
ब्रह्मचारिणी देवीचे 6 गुपित