शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Updated : शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (13:27 IST)

Airtel देणार अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 2GB डेटा

एअरटेलचे नवे टॅरिफ प्लॅन्स लागू झाले हे आधीपेक्षा महाग असले तरी यात युजर्सला अन्य नेटवर्कवर मोफत अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळेल.
 
Airtel  219 Prepaid Plan
एअरटेलच्या 219 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 1GB डेटा मिळेल. 
 
Airtel  399 Prepaid Plan
या प्लॅनमध्ये 56 दिवस वैधता मिळेल. यात देखील देशभरात अन्य कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 1.5GB डेटा मिळेल.
 
Airtel  449 Prepaid Plan
या प्लॅन अंतर्गत 56 दिवसांची वैधता तसेच देशभरात अन्य कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 2GB डेटा, दररोज 90 SMS आणि इतर सुविधा मिळतील.