शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

असे डाऊनलोड करा जिओफोनवर व्हॉट्सअॅप

जिओफोनवर व्हॉट्सअॅप डाऊनलोड कसे करावे : 
अ. जिओफोन अॅप स्टोअरमध्ये व्हॉट्सअॅप १० सप्टेंबरपासून उपलब्ध होईल आणि सर्व जिओ फोनमध्ये २० सप्टेंबरला सुरु होईल .
ब. जिओफोनवर व्हॉट्सअॅप उपलब्ध झाल्यानंतर यूजर जिओफोन आणि जिओफोन २ मध्ये अॅपस्टोअरला जाऊन व्हॉट्सअॅप डाऊनलोड करू शकेल.
 
रिलायन्स रिटेलने जिओफोन यूजर्सच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी '१९९१' ही विशेष हेल्पलाइन सुरू केली आहे .