गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 (12:07 IST)

28 हजारांचा स्मार्टफोन OnePlus3 फक्त 1 रुपयात घेण्याचा मोका

चिनी कंपनी शाओमीनंतर आता चायनाची स्मार्टफोन कंपनी OnePlusने दिवाळीच्या मोक्यावर दिवाळी डॅश सेलमध्ये 1 रुपयात  OnePlus 3च्या ऑफरचा ऍलन केला आहे. हे 24 ते 26 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे जेथे रजिस्टर्ड यूजर्सला 1 रुपयात OnePlus 3चा सॉफ्ट गोल्ड वॅरिएंट आणि दुसर्‍या ऍक्सेसरीज मिळतील.  
 
तसं तर या ऑफर्सचा फायदा घेणे एवढे सोपे नाही आहे कारण आधी तर हा फ्लॅश सेल असेल आणि वरून लकी ड्रॉ. तीन दिवसांमध्ये प्रत्येक दिवस संध्याकाळी 4,6 आणि 7 वाजता 1 रुपये असणार्‍या सेलची सुरुवात होणार आहे. यात एक मिस्ट्री बॉक्स मिळेल ज्यातून लकी ड्रॉ काढण्यात येईल. तीन तासाअगोदर या बॉक्सला उघडले तर चेक आऊट करावे लागणार आहे.   
 
या सेलमध्ये भाग घेण्यासाठी सर्वात आधी OnePlus ऑनलाईन स्टोअरवर आयडी बनवावी लागेल आणि आपली माहिती त्याच नोंद करावी लागणार आहे. त्यानंतर शाओमी जसेच याला सोशल मीडियावर शेयर करेल तसेच तुम्हाला हैशटैगसोबत OnePlusDiwaliDash यूज करायचे आहे.  
 
जर तुमच्याजवळ OnePlusचा स्मार्टफोन असेल तर कंपनी तुम्हाला 250 रुपयांचे फ्री कुपण देईल. त्यानंतर डिवाइसच्या IMEI नंबरची नोंद करावी लागेल.