सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (11:23 IST)

भारतात लाँच होणारा हा पहिलाच 5G स्मार्टफोन

‘रिअलमी’ आज भारतात Realme X50 Pro 5G हा स्मार्टफोन लाँच करत आहे. भारतात लाँच होणारा हा पहिलाच 5G स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीद्वारे केला जात आहे. 
 
फीचर्स
Realme X50 Pro 5G स्मार्टफोन मध्ये क्वॉलकॉमच्या फ्लॅगशीप प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 865 सह 20 एक्स हायब्रिड झूम फीचर दिले जाण्याची शक्यता आहे. 
हा फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल
फोनमध्ये 6 कॅमेरे असल्याचे सांगितले जात आहे. 
ड्युअल मोड 5G सपोर्ट, सुपर AMOLED डिस्प्ले, 65 वॅटची सुपर डर्ट चार्ज टेक्नोलॉजी यांसारखे प्रीमियम फीचर्स
12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत UFS 3.0 स्टोरेज
 
या फोनची किंमत 50 हजार रुपयांच्या जवळपास असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.