बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (14:36 IST)

Samsung सेल, बंपर ऑफर्स, संधी साधून घ्या

नवीन फोन घेण्याचा विचार करणार्‍यांसाठी संधी चालून आली आहे. व्हॅलेंटाईन डे वीकमध्ये सॅमसंगने आपल्या काही प्रॉडक्ट्सवर सूट दिली आहे. या डिस्काउंटचा लाभ 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत घेता येईल. 
 
Samsung सेलची सुरुवात 9 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून 15 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. ज्यात कंपनीच्या काही निवडक स्मार्टफोन्स आणि टॅबलेटवर ऑफर्स जाहीर करण्यात आली आहे. 
 
यात Samsung Galaxy Note 10, Galaxy A71, Galaxy M31 आणि Galaxy F41 असे काही फोन सामिल आहेत. या व्यतिरिक्त ग्राहक Galaxy Tab S7 आणि Galaxy Tab A7 सारख्या टॅबलेटवरही ऑफर्सचा फायदा मिळणार आहे. 
 
या ऑफर्सअंतर्गत ग्राहक Galaxy Tab मॉडेल्सवर 10000 रुपयांपर्यंतची बचत करू शकतात. सॅमसंगच्या ग्राहकांना ऑफर्सचा फायदा सॅमसंग इंडिया ऑनलाईन स्टोअर, ई-कॉमर्स पोर्टल्स आणि रिटेल आउटलेट्सद्वारे घेता येईल.
 
Samsung स्मार्टफोन ऑफर्स -
 
स्मार्टफोन्सवर 10 टक्के बँक कॅशबॅकचा फायदा देखील मिळवता येईल. खाली दिलेल्या मॉडेल्सवर कॅशबॅकचा फायदा मिळू शकतो.
Samsung Galaxy Note 10 Lite
Galaxy S10 Lite
Galaxy A71
Galaxy A51
Galaxy A31
Galaxy A21s
Galaxy M51
Galaxy M31s
Galaxy M31
Galaxy M21
Galaxy F41 
Galaxy M11 
 
ही ऑफर क्रेडिट कार्ड ट्रान्झेक्शन्स तसेच डेबिट कार्ड्ससाठी EMI ट्रान्झेक्शन्सवर देखील लागू होईल.