Xiaomi Mi 9 Pro 5G लाँच, जाणून घ्या या स्मार्टफोनच्या 5 खास गोष्टी
Xiaomi ने चायनाच्या एक इव्हेंटमध्ये Mi 9 Pro 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनबद्दल लोकांमध्ये खूप उत्साह आहे. Mi 9 Pro 5G ची सुरुवाती किंमत 36867 रुपये आहे. याच्या टॉप वेरिएंटची किंमत सुमारे 42857 रुपये आहे. आता या अत्याधुनिक फोनची विक्री चायनामध्ये होईल.
- Mi 9 Pro 5G मध्ये Qualcomm Snapdragon 855+ प्रोसेसर देण्यात आले आहे. याचं डिस्प्ले 6.4 इंची असून यात OLED पॅनल यूज केले गेले आहे.
- या स्मार्टफोनमध्ये 4,000mAha ची बॅटरी देण्यात आली आहे. यात 8GB आणि 12GB रॅम वेरिएंटसह लाँच केले गेले आहे.
- Mi 9 Pro 5G मध्ये वायरलेस चार्जिंग देण्यात आले आहे. केवळ 69 मिनिटात याची बॅटरी फुल होईल असा दावा केला जात आहे.
- जर आपण 40W चार्जरने चार्ज करू इच्छित असाल तर बॅटरी केवळ 48 मिनिटातच फुल चार्ज होऊन जाईल. यात रिव्हर्स चार्जिंग फीचर देखील देण्यात आले आहे.
- Mi 9 Pro मध्ये प्रायमरी रियर कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे तर दुसरा 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे.